The forest in Sawantwadi’s Mor Dongri area suddenly caught fire!
शहरातील मोर डोंगरी परिसरातील जंगलाला आज दुपारी एकच्या सुमारास अचानक आग लागली. भर दुपारी लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले रस्त्यालगत घरे असल्याने आणि जंगलही रस्त्याला लागून असल्याने प्रसंगवधान दाखवून तेथील नागरिकांनी सावंतवाडी नगरपालिकेला संपर्क करून बंब मागविला तात्काळ घटनास्थळीबंब दाखल होत ही आग विझवण्यात आली . मात्र जंगल विस्तीर्ण असल्याने रस्त्या बाजूची आज भिजवण्यात यश आले जंगलात अजूनही आग धुमसत असल्याने या आगीचा भडका होण्याची शक्यता आहे.मात्र ही कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही.
सावंतवाडी / प्रतिनिधी .









