नवी दिल्ली
बिझनेस ते बिझनेस व्यवसाय करणारी ई कॉमर्स कंपनी उडाण यांनी अलीकडेच 120 दशलक्ष डॉलर्सची उभारणी केली असल्याची माहिती आहे. या उभारणीचा उपयोग कंपनी डोक्यावरचे कर्ज कमी करण्यासाठी करणार आहे. एकंदर कंपनी 300 दशलक्ष डॉलर्सपर्यंतची उभारणी करते आहे. एकीकडे निधीचा तुटवडा असताना उडाणने अशाप्रकारे रक्कम उभारून आर्थिकदृष्टय़ा स्थिती भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे.









