कुडाळ तालुक्यातील पावशी गावची आदिशक्ती स्वयंभू श्री देवी सातेरी देवीचा वार्षिक जत्रौत्सव उद्या रविवार दि, ३ डिसेंबर रोजी होत आहे . नवसाला पावणारी, हाकेला धावणारी, अशी श्री देवी सातेरी देवीची ख्याती आहे . संपूर्ण मुंबई, कोकण आणि गोवा राज्य या ठिकाणाहुन भाविक आतुरतेने या जत्रोत्सवाला येत असतात.सकाळपासून ओट्या भरणे, रात्रौ ढोलताशांच्या गजरात पालखी सोहळा, आणि पारंपारिक पद्धतीने दशावतार नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे . तरी सर्व भाविकांनी जत्रोत्सवाला यावे असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









