The construction of a dangerous drain in the area of Three Mushi is underway
सामाजिक बांधिलकीने वेधलेले लक्ष; तात्काळ दखल घेणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांचे आभार…
येथील जगन्नाथराव भोसले उद्यानाजवळील तीनमुशी कडील अपघाताला निमंत्रण ठरणाऱ्या नाल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे माजी नगरसेवक उमा, विलास जाधव तसेच सामाजिक बांधिलकीने नगरपालिकेचे लक्ष वेधले होते. त्यांनी त्याची तत्काळ दखल घेऊन काम सुरू केले आहे याकरिता सामाजिक बांधिलकीने सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांचे आभार मानले आहेत.
सावंतवाडी / प्रतिनिधी









