आज बेंगलूरू विधानसौध सभागृहात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डि के शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

या बैठकीत महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह अन्य मंत्री व उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते.









