बेळगाव – मुदत संपलेली नोंदणीकृत वाहने नष्ट करण्याचे विधेयक मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आले आहे. एप्रिल 2021 मध्ये केंद्र सरकारने हे धोरण जारी केले होते. आता राज्य सरकारने यासाठी ठोस धोरण तयार केले असून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जुनी वाहने जबरदस्तीने नष्ट केली जाणार नाहीत, तर वाहनधारक स्वेच्छेने त्यांची वाहने नष्ट करू शकतात. यासाठी सीओडी प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. याशिवाय करात 25% सवलत देखील दिली जाणार आहे .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









