दोडामार्ग –
झोळंबे येथील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या एकादशीच्या कार्यक्रमानिमित्त दोडामार्ग तालुक्यातील शेकडो वारकरी दोडामार्ग गणपती मंदिर ते झोळंबे पर्यंत पायी जाण्यास निघाले आहेत. “ज्ञानोबा माऊली” चा जयघोष करीत निघालेल्या वारीने सकाळी वातावरण प्रफुल्लीत झाले होते
Previous Articleकाही दिवसात 30-40 आमदार काँग्रेसमधून बाहेर पडतील : कटील
Next Article सुरळीत वीज पुरवठ्यासाठी सरकारची कसरत









