सातार्डा –
आसोली येथील श्री नारायण देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार दि 11 डिसेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरात होणार आहेत. भाविकांची गाऱ्हाणी होणार आहेत.रात्री 11 वाजता ढोल ताश्यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत पालखी प्रदक्षिणा होणार आहे.त्यानंतर रात्री 1 वाजता वालावलकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देव नारायण देवस्थान कमिटी व मानकरी यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









