Tejashwi Yadav : बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना सीबीआयने त्यांना तीन वेळा चौकशीला हजार राहण्यासाठी समन्स बजावले होते, पण ते चौकशीसाठी आले नव्हते. दरम्यान,तेजस्वी यादव २५ मार्च रोजी सीबीआयसमोर हजर होणार आहेत. तेजस्वी यादव यांना अटक केली जाणार नाही, असे सीबीआयने कोर्टात सांगितले आहे.
सीबीआयने तेजस्वी यांना ४ आणि ११ मार्च रोजी चौकशीसाठी समन्स बजावले होते, पण ते हजर झाले नाहीत. त्यानंतर मंगळवारी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, मात्र तरीही ते हजर झाले नाहीत. या प्रकरणी सीबीआयने 4 मार्च रोजी राजद सुप्रीमो आणि तेजस्वी यांचे वडील लालू यादव यांची चौकशी केली होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









