सावंतवाडी प्रतिनिधी
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे 11 व 12 रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार असून ते जिल्ह्यात विविध कार्यालयात भेट देणार आहेत . त्यांचा जिल्ह्यातील नियोजित दौरा पुढीलप्रमाणे
दि – ११ ऑगस्ट
सकाळी 10.00वा.कार्यकर्ता भेटी-शासकिय विश्रामगृह ओरोस
11.00वा.मा.शिक्षणाधिकारी (माध्य)
भेट व प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा
4.00वा.देवगड तालुका भेट
दिनांक 12/8/24
सकाळी 9.00वा.न्यु इंग्लिश स्कूल, ओरोस भेट
सकाळी 10.00 कार्यकर्ता भेटी
सकाळी 11.00 कुडाळ तालुका भेट
दुपारी 3.00वा.वेंगुर्ला येथे नियोजित कार्यक्रम
उर्वरित कालावधीत सोयीनुसार कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील. सदर दौऱ्यादरम्यान सर्व मुख्याध्यापक संघ पदाधिकारी व मुख्याध्यापक, विविध शिक्षक -शिक्षकेतर संघटना प्रतिनिधी , कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याध्यापक संघ अध्यक्ष श्री. वामन तर्फे आणि सचिव श्री. गुरुदास कुसगांवकर यांनी केले आहे*









