Ratnagiri : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी घाटात टँकर उलटल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. गॅस गळतीच्या भीतीने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. सदरचा टँकर गोव्याहून मुंबईला जात होता.आज शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास टँकर उलटला असून टँकरची केबीन वेगळी झाली आहे. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही. टँकर रस्त्यावरच उलटल्याने मोठी वाहने अडकली आहेत. टँकर रस्त्यातच उलटल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत.गॅस गळती होण्याची शक्यता असून, वाहतूक पोलिसांनी वाहने थांबवले आहेत.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









