सांगली :
सांगली, कोल्हापूर व सातारा या तीनही जिल्हयात आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी सर्वच धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावात चिंता महापुराची चर्चा झाली असून कृष्णा आणि वारणा खोऱ्यातील सर्वच धरणे सरासरी ७५ ते ९५ टक्के भरल्याने धारती वाढली आहे.
पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या अलमट्टी धरणाची उंची १५ ऑगस्टपर्यंत ५१७५ मीटर ठेवण्याचा नियम असताना, आताच ती ५१८.२६ मीटरच्या पुढे गेली आहे. अलमट्टीची पाणी पातळी ५१९ मीटर झाल्यात ती सांगली, कोल्हापूरमध्ये महापुराच्या दृष्टीने घोक्याची मानली जाते. सध्या अलमट्टी धरणातील विसर्ग २६ गेट खुले करून ९० हजार क्यूसेस केला असला तरी या बरणातील पातळी पोववाकडे गतीने जात आहे.
अत्तमट्टी धरणाची वाढती पाणीपातळी सांगती आाणि कोलापूर या जिल्हधांची चिंता वाढवणारी ठरत आहे. १२३ टीएमसी क्षमता असणाऱ्या या धरणात शनिवारी सकाळी आठ वाजता शंभर टीएमसी वर गेला होता. परण पूर्ण क्षमतेने भरण्यास आता २३ टीएमसीदी गरज असताना या यरणातील विसर्ग १० हतारांवर वाढवल्याने रविवारी साठा ९७.४२ टीएमसी पर्यंत खाली आला आहे. १५ ऑगस्टपर्यंत चरणाची माथी पातळी ५१७.५० मीटर ठेवणे अपेक्षित असताना संध्या धरणाची पालकी ५१८ मीटरवर गेली आहे. राजापूर बंधान्यातून सध्या या धरणात ८१४४५ हजार क्युरोत पाल्याची आवक होत अतून, धरणातून ९० हजार क्युसेस विसर्ग सुरू आहे. अलमट्टीच्या वाढत्या पाणीपातळीने सांगली कोल्हापूर जिल्ह्यांतील नागरिकांचे टेन्शन वाढवते आहे.
- कोयना ७६.७४ टक्के भरले
जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार रविवारी सकाळी कोपना, तारमा, महाबळेश्वर, नवजा परित्तरात पावसाचा जोर कमी झाला आहे. परंतु चोवीस तासात कोपना धरणाचा साठा अडीच टीएमसीने वाढून सध्या परणात ७६.७४ टीएमसी ताठा झाला आहे. या वरणातून ११४०० क्यूसेल विसर्ग सुरू आहे तर वारणा धरण ८१ टक्के भरले आहे. या धरणातून सध्या ५ हजार ३८० क्युसेस विसर्ग सुरू आहे. हवामान विभागाने येत्या आठवड्यात पाणलोट भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे विसर्ग वाढल्यास नदीकाठच्या गावांना संभाव्य महापुराचा पोका निर्माण होण्याची शक्यता अधिकच वाढली आहे.
- अलमट्टी आणि जलसंपदाचा समन्वय चांगला
अलमट्टी चरण व्यवस्थापन आणि पाटबंधारे विभागामध्ये समन्वय असल्याचे जलसंपदा विभागातून सांगण्यात येते. सांगली पाटबंधारेच्या अनियंत्यांची चोवीस तास अलमट्टी धरणावर ड्यूटी लावली आहे राजापूर बंधाचातून सोडण्यात देणाऱ्या पाण्यावर अलमट्टी धरणातील विसर्ग कमी जास्त करण्यात येते. त्यामुळे सय्या तरी महापुराची निती नसल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पाटबंधारेने केले आहे.
- मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी : सर्जेराव पाटील
स्थानिक लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्था यांनी उपस्थित निरीक्षणानुसार बरण साठा केंद्रीय जल आयोगाच्या तत्वानुसार नसून अधिक प्रमाणात असल्याचा आरोप आहे. परणातील जागा असतानाही जलसाठा अतिरीक्त प्रमानात ठेवल्यामुळे अचानक विसर्ग वाढवला गेल्यास महापुराचा चोका वाढू शकतो, त्याला जबाबदार जलसंपदा आणि धरण व्यवस्थापनाचे अधिकारी राहतील, असा असा इशारा कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी दिला आहे
- पाच वर्षात सर्वाधिक साठा यावर्षी
गेल्या पाच वर्षातील धरणातील सध्याचा पाणीसाठा पहाता यावर्षी साता सर्वाधिक आहे. अलमट्टी धरण ९७.४२ टीएमसी असूनही गेल्या पाच वर्षातील हा सर्वोत्तम साठा आहे.
- एक जूनपासून झालेला पाऊस (मिमीमध्ये)
महाबळेश्वर २४३७ मिमी
नवजा २३६९ मिमी
सांगली जिल्हा १९७.१ मिमी
कोल्हापूर जिल्हा ४८९ मिमी
- प्रमुख धरणांतील रविवारचा साठा
अलमट्टी धरण ९७.४२ टीएमसी (७९टक्के)
कोयना धरण ७६.७४ टीएमसी (७३टक्के)
वारणा धरण २७.८८ टीएमसी (८१टक्के)








