Browsing: #कोरोना

वार्ताहर/पुसेसावळीवांझोळी (ता. खटाव) येथील ५४ वर्षीय पुरुषास कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने आज कठोर उपाययोजना केली आहे. बाधित पुरुष…

प्रतिनिधी/कडेगावतालुक्यातील आंबेगाव येथील ३६ वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आंबेगावसह तालुक्यात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले…

दिवसभरात एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह नाही, जिल्हा शल्यचिकित्सक बी.सी.केम्पीपाटील यांची माहिती प्रतिनिधी/कोल्हापूर मंगळवारी कोल्हापूरकरांसाठी मंगलवार ठरला. जिल्हयात दिवसभरात पावणे दोन…

एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 624 वर, 279 जण बरे तर 282 रुग्णांवर उपचार सुरूतरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूरसोलापुरात आज, नव्याने 16…

वार्ताहर/पाटगावभुदरगड तालुक्यातील अंतुर्ली व चाफेवाडी येथील क्वारंटाइन केलेले दोघेजण कोरोना पॉझीटीव्ह रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे पश्‍चिम भुदरगड परिसरात खळबळ माजली…

हादरलेल्या जिल्ह्यात लॉकडाऊन पुन्हा चर्चेत● शनिवार व रविवार दोन दिवसात 118 रुग्ण● सहा कैद्यांची कोरोना वर मात● जिल्ह्याचा आकडा तीनशे…

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली 317 वर प्रतिनिधी/कोल्हापूर कोल्हापूर जिल्हयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आणखी 32 ने वाढ झाली असून…

प्रतिनिधी/सरवडेआकनूर ता.राधानगरी येथे दिल्लीवरुन आलेल्या एका २५ वर्षीय युवकाचा अहवाल रविवारी कोरोना पाँझिटिव्ह आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा तरुण…

एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 583 वर तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर सोलापुरात काल नव्याने 18 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली…

प्रतिनिधी/ नागठाणेशेंद्रे (ता. सातारा) येथील ४२ वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाली. बाधित महिला ही मुंबईहून गावी आली आहे. यानंतर प्रशासनाने…