Browsing: #tbdsangli

प्रतिनिधी / सांगलीबांधकाम कामगारांतर्फे सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. तसेच सांगलीचे सरकारी कामगार अधिकारी सोनार…

वार्ताहर / दिघंचीराष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी जुना कराड पंढरपूर रस्ता बंद करून त्या रस्त्यावर भिंत बांधून रस्त्यात पेट्रोल पंप…

प्रतिनिधी / वाटेगावकोरोना काळात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढताना दिसून येत आहेत. जर तुमच्या मित्राने सोशल मिडियातील मेसेंजर माध्यमातून पैसे उसने…

प्रतिनिधी / सांगलीसांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. अवघ्या दहा दिवसांत रुग्ण दुप्पट होत आहेत. त्यांची हेळसांड होत…

प्रतिनिधी / आटपाडीराजकीय द्वेषापोटी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यासमोर उपस्थित असतानाही जाणीवपूर्वक खोट्या गुन्ह्यात…

वार्ताहर / आवळी बुद्रुकराधानगरी तालुक्यातील आवळी परिसरात वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पाऊसामुळे भोगावती नदीला महापूर आला आहे.भोगावती नदीकाठच्या आवळीसह घुडेवाडी, गुडाळ,…

वार्ताहर / वसगडेसांगली जिल्ह्याच्या इतिहासातील ८ ऑगस्ट २०१९ हा दिवस काळाकुट्ट दिवस म्हणून नोंद झाला आहे. महापुराच्या भयाने बोटीत बसून…

प्रतिनिधी / भिलवडीभिलवडी पोलीस ठाण्यात कार्यरत व वाळवा येथील पेठभागामध्ये राहणाऱ्या असलेल्या एका  ३० वर्षीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने वाळवा…