Browsing: #tbdkolhapur

प्रतिनिधी / शाहुवाडी कष्टानं पिकवलं पण परतीच्या पावसाने हिरावून  घेतलं मागणीच्या कालावधीतच शाहूवाडीच्या लाल मातीतील सोनं बाजारपेठेत पाठवण्यासाठी शेतकरी बांधवांची घालमेल…

प्रतिनिधी / चुयेयंदाच्या खरीप हंगाम मध्ये विविध पिकांच्या वाढीसाठी आणि परिपक्वतेसाठी उत्तम प्रकारचे प्रजन्यमान लाभल्याने भात सोयाबीन भुईमूग ही पिके…

गडहिंग्लज / प्रतिनिधीगडहिंग्लज तालुक्यातील मुगळी येथील युवकाचा गोबर गॅसमध्ये पडून गुदमरुन मृत्यू झाला. शनिवारी दुपारी १२ च्या दरम्यान ही दुर्घटना…

प्रतिनिधी / कोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच शुक्रवारी पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 150 च्या खाली आली आहे. शुक्रवारी गेल्या चोवीस तासात 132 काेराेना…

वारणानगर / प्रतिनिधीगेल्या वर्षीचा गळीत हंगाम संपून चालू वर्षीचा ऊसाचा गळीत हंगाम सुरू होण्याची वेळ आली आहे तरी सुध्दा वारणा…

प्रतिनिधी / शिरोळनृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील शाकंबरी मोबाईल व सुयोग पान, बेकर्स या दुकानाचे शटर्सचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना…

वार्ताहर / पाचगावआयसोलेशन चौक ते आर के नगर रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणाची काहीजणांनी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी सुमारे पन्नास जणांनी…

ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनतर्फे निदर्शने प्रतिनिधी / कोल्हापूर मराठा जातीचे ओबीसीकरण नको यासह विविध मागण्यांसाठी ओबीसी सेवा फौंडेशनच्या ओबीसी आरक्षण…

राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाची मागणी प्रतिनिधी / कोल्हापूर केंद्र सरकारने कृषी आणि कामगार विधेयक संसदेत मंजूर केले. हे विधेयक…

प्रतिनिधी / सातारासातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 511 नागरिकांना…