प्रतिनिधी / कुर्डुवाडी माढा तालुक्यात आज एकूण १२ जण पॉझिटीव्ह असून रिधोरे येथे ९ जणांना तर कुर्डुवाडी शहरातील तीघांना कोरोनाची…
Browsing: #tbdcorona
वार्ताहर / कबनूरकबनूर येथील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या साठ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. तर गावामध्ये आणखी दोन नव्याने कोरोना बाधित…
प्रतिनिधी / मिरजवैद्यकीय पांढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरज शहर आणि ग्रामीण भागात शुक्रवारी दुपारी कोरोनाचा अक्षरशः विस्फोट झाला. दुपारी एक…
प्रतिनिधी / सैनिक टाकळीसैनिक टाकळी ( तालुका शिरोळ) येथील एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गावात भीतीच वातावरण निर्माण झाले आहे.…
प्रतिनिधी / कोल्हापूरसायंकाळी सहा वाजता २७ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले यामध्ये करवीर तालुक्यातील कणेरी येथील 75 वर्षीय वृद्ध इचलकरंजी कृष्णानगर…
वैरागचे पॉझिटिव्ह रुग्ण हलवले बार्शीला, प्रशासन खडबडून जागे, सोयी सुविधा कार्यान्वितप्रतिनिधी / बार्शीवैराग येथे इंदिरा पॉलिटेक्निकल कॉलेज मुलांच्या वस्तीग्रह मध्ये…
प्रतिनिधी / उस्मानाबादजिल्ह्यात गेल्या दोन दिवसामध्ये कोरोनाबाधितांची संख्या 354 इतकी झाली आहे. तात्पुरत्या कारागृहातील सहा कैद्यांसह 19 जणांना कोरोनाची बाधा…
प्रतिनिधी / कडेगावयेथे मुंबई ठाणे येथून आलेल्या 56 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ते ठाणे येथे कंडक्टर म्हणून कार्यरत…
प्रतिनिधी / कोल्हापूर एसटी महामंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयामध्ये सलग दुसऱया दिवशी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी…
प्रतिनिधी / साताराजून महिन्याच्या अखेरीस व आता जुलै महिन्याच्या प्रारंभीपासून जिल्हय़ात कोरोनाचे संकट अधिक गहिरे होवू लागले आहे. कोरोना बळींची…












