आतापर्यंत जिह्यात 8 लाख लाखांहून अधिक जणांचे लसीकरण; आमदार, खासदार, पालकमंत्र्यांचे सोलापूरकडे दुर्लक्षदोन दिवसाआड 10 ते 20 हजारपर्यंत येतेय लस…
Browsing: #tarunbharatnews #solapurnews
जखमी खोकड वनविभागाच्या ताब्यातअमोल फुलारी / अक्कलकोटअक्कलकोट शहरातील बासलेगाव रोडवर एका दुर्मिळ अशा खोकड (इंडियन फॉक्स, कन्नड मध्ये नरी )वन्यजीवाचे…
तालुका प्रतिनिधी / अक्कलकोट अक्कलकोट तालुक्यातील मोट्याळ येथील विठ्ठल राम सुरवसे या शेतकऱ्याची कुरनुर धरणावरील दहा एचपी पाणबुडी कृषी पंप…
प्रतिनिधी / पंढरपूर लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी यांच्या सहकार्यातून पुणे येथील सुमारे 6 विद्यार्थी सायकल वारी करीत शनिवारी पंढरपूरात विसावले.…
कोठे यांच्या कार्यकर्त्यांचा तर शेख यांच्या मुलाचाच होणार प्रवेश तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर शिवसेनेचे महेश कोठे गटातील कार्यकर्त्यांचा…
बावी येथे सापडले नवजात अर्भक : माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल प्रतिनिधी / कुर्डुवाडी कुर्डुवाडी-पंढरपूर रस्त्यावरील बावी (ता. माढा) येथील…
प्रतिनिधी / उस्मानाबादपुरात वाहून गेलेल्या दोघां युवकापैकी एकाचा मृतदेह सापडला. कनगरा येथील समीर युन्नूस शेख ( वय 27 ) असे…
चोरीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी साडेसात लाखाची घेतली होती लाचप्रतिनिधी / सोलापूर साडेसात लाख रुपयांची लाच स्विकारल्या प्रकरणी सलगरवस्ती पोलीस ठाण्यातील पोलीस…
प्रतिनिधी/करमाळाबेकायदेशीर गांजा विक्री प्रकरणातील आरोपीची जामिनावर सुटका करण्यात आली. अनिल वासुदेव लवळे असे या जामिनावर सुटका झालेल्या आरोपीचे नाव आहे.याबाबत…
उत्तर सोलापूर तालुक्यात सर्वाधिक 115 मिमी पाऊस ः मागील वर्षीच्या तुलनेत 50 मिलिमीटर कमी पाऊस प्रतिनिधी / सोलापूर सोलापूर जिल्ह्यात…












