स्वयंचलित दरवाजे खुले होण्याआधीच पूरस्थिती, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराप्रतिनिधी/राधानगरीराधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेली दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे…
Browsing: #tarunbharatNews #Kolhapur_News
सांगरुळ / प्रतिनिधीसंततधार पावसामुळे पासार्डे विद्यामंदिर शाळेचा संरक्षक कठडा ढासळला. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली…
पश्चीम भागातील २५ गावांचा संपर्क तुटला, आपत्ती व्यवस्थापन विभागाची पथके बोटी सह दाखलप्रतिनिधी/करवीरदिवस रात्र कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे करवीर तालुक्यातील दहा…
पाटगांव / वार्ताहरपाटगाव परिसरात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून पाटगाव मध्यम प्रकल्पाच्या मौनी सागर जलाशयातील पाण्याच्या पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.…
अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे पाईपलाईनला धोका, पनोरी ग्रामस्थांनी रोखले पाणीप्रतिनिधी / सरवडेकोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन योजना केली…
प्रतिनिधी /कसबा बीडकरवीर पश्चिम परिसरात धुवाधार पाऊस सुरु असल्याने महे-कसबा बीड व कोगे पूल पाण्याखाली गेले आहे. गेली दोन दिवस…
बाचणी ता.कागल येथील दुर्देवी घटना : एकुलता एक मुलगा व आईच्या मृत्यूने गावावर शोककळावार्ताहर/व्हनाळीकपडे धुवून घरी परत येत असताना शेतातील…
प्रतिनिधी / कोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हीट दर कमी झाल्याने सोमवारपासून अनलॉक होण्याची शक्यता आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी…
वार्ताहर / शियेनागपूर – रत्नागिरी महामार्गाच्या रेखांकनांचे काम रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.नागपूर – रत्नागिरी महामार्गाच्या…
कोरोना बळींची संख्या 5 हजारांवरप्रतिनिधी/कोल्हापूरजिल्ह्यात शुक्रवारी, गेल्या 24 तासात कोरोनाचे 1 हजार 640 नवे रूग्ण आढळले. कोरोनाने 29 जणांचा मृत्यू…












