Browsing: #tarunbharatNews #Kolhapur_News

धनगरासह महिलांवर हल्ला : वनविभागाने उपाययोजना करण्याची गरजवार्ताहर/कुदनूरकळपातून भरकटलेल्या गव्याने कालकुंद्री – कुदनूर शिवारात वास्तव्य केले असून, लघू पाटबंधारे तलाव…

– कसबा बावडा येथील झूम प्रकल्पातील घटना प्रतिनिधी/कोल्हापूर  कसबा बावडा येथील झूम प्रकल्पामध्ये स्क्रॅप गोळा करणाऱ्या महिलेचा पोकलँडच्या बकेटमध्ये सापडून…

प्रतिनिधी/शाहुवाडीआंबा घाट ( ता. शाहूवाडी ) परिसरातील पाच डोंगररांगाना लागलेली आग तीन तासाच्या अथक जीवघेणे परिश्रमाने ब्लोअरच्या साह्याने अवघ्या सत्तर…

प्रतिनिधी/ कोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशीही कोरोनाने 12 जणांचा मृत्यू झाला तर दिवसभरात ५९१नवे रूग्ण आढळून आले. दरम्यान २७६ जण…

प्रतिनिधी/कोल्हापूरपालकमंत्र्यांच्या हट्टामुळेच शाहूवाडी तालुक्यातील ठराव धारकाचा बळी गेल्याचा आरोप माजी खासदार, भाजपचे नेते धनंजय महाडिक यांनी केला आहे. गोकुळ निवडणूक…

प्रतिनिधी/कोल्हापूर राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱया कोरोना चाचण्यांचे दर एप्रिल महिन्यापासून सुधारित करण्यात आले. कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱया आरटीपीसीआर चाचणीसाठी…

असळज/प्रतिनिधीखोकूर्ल ता. गगनबावडा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला. बाळू भागोजी कांबळे (रा. खोकूर्ल) असे या मृताचे नाव…

किने/वार्ताहरसिरसंगी येथे मुकुंद देसाई यांच्या शेतातील विहिरीत गवा पडला. रात्रीच्या सुमारास पाणी पिण्यासाठी आला असताना विहिरीतील गाळात गवा अडकून बसला.…

प्रतिनिधी / कोल्हापूरनुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये व जिल्हा वार्षिक योजनेमधून चंदगड, आजरा व राधानगरी तालुक्यासाठी सुमारे सात कोटी रु. चा…

प्रतिनिधी/असळजगुढीपाडवा सण ऐन तोंडावर आला असताना जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने पुन्हा कडक निर्बंध करण्यात लावण्यात आले आहेत. तर,…