Browsing: #tarunbharatnews #kolhapur

कृष्णात पुरेकर/कोल्हापूर मेघोली धरणफुटीला भुगर्भांतर्गत रूपांतरीत खडकातील लेअर (भेग) कारणीभुत आहे. सांडव्यातील गळतीच्या अभ्यासातून `डीएसओ’ने हे समोर आणले हेते. सांडव्याच्या…

आऊसोर्सिंगव्दारे कर्मचारी पुरवठा : निविदेसाठी बड्या ठेकेदारांना रेडकार्पेट संजीव खाडे/कोल्हापूर महावितरणमध्ये आऊसोर्सिंगव्दारे कंत्राटी कर्मचाऱयांची भरती केली जाते. यासाठी ठेकेदारांकडून कर्मचारी…

बैल व म्हैशीची केली होती चोरीप्रतिनिधी / शिरोळहातकणंगले तालुक्यातील मजले व आळते येथील बैल व म्हैस चोरीचा तपास लावण्यात शिरोळ…

– शिवाजी विद्यापीठ संख्याशास्त्र विभागातील माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम प्रतिनिधी/कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागातील माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सन्मानार्थ कृतज्ञता निधी संकलित…

पाटगांव/ वार्ताहरभुदरगड तालुक्यातील शिवडाव येथे वनविभागाच्या कारवाईत वसंत महादेव वास्कर याच्या घरी धाड टाकून बिबटय़ाची तीन नखे आणि संशयित प्राण्याचे…

प्रतिनिधी / कोल्हापूरभुदरगड तालुक्यातील मेघोली लघू पाटबंधारे तलाव काल, रात्रीच्या सुमारास फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. रात्रीच्या वेळी तलाव फुटल्याने…

प्रतिनिधी / कोल्हापूरकोल्हापूर येथील पुईखडी घाटात डंपर व एसटी बसचा अपघात झाला. या अपघातात एसटी बस चालकासह तिघे जखमी झाले.…

जय शिवराय किसान संघटनेची मागणी प्रतिनिधी/कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने नागरी वस्तीसह शेत व पिकांचे प्रचंड नुकसान झाले…

प्रतिनिधी / शिरोळशिरोळ तालुक्यातील शेतीचे पंचनामे करण्यासाठी संबंधित गावचे तलाठी, ग्रामसेवक अथवा त्यांचे प्रतिनिधी दिल्याशिवाय पंचनामे करण्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी…

वार्ताहर/कानूरदोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे बुझवडे (ता. चंदगड) येथील निगाप्पा धोंडीबा कांबळे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत घरातील…