Browsing: #tarunbharatnews #kolhapur

कसबा सांगाव : वार्ताहरकागल तालुक्यातील राजकीयदृष्टया संवेदनशील असणाऱ्या कसबा सांगाव ग्रामपंचायतमधील विद्यमान उपसरपंचासह सात ग्रामपंचायत सदस्यांनी मनमानी कारभाराला कंटाळून आपले…

गोकुळ शिरगाव / वार्ताहरसंशयातून रागाच्या भरात पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील कणेरी (ता.…

विठ्ठल बिरंजे/कोल्हापूर कर्जमाफी आणि कोरोना महामारीमुळे लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली मात्र यातील नामनिर्देनपत्र दाखल करण्यास सुरुवात…

-चंद्रकांतदादा पाटील यांचा मुश्रीफ यांना टोला प्रतिनिधी/कोल्हापूर अब्रुनुकसानीच्या दाव्यासाठी व्हाईट मनी लागतो ब्लॅक मनी चालत नाही असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष…

कुरुंदवाड / रवींद्र केसकरसंपूर्ण जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटाने व महापुराने कुरुंदवाड शहराची आर्थिक स्थिती कोलमडली असतानाही शहरातील पाच मशिदीत गणरायाची प्रतिष्ठापना…

सांगली गुन्हे अन्वेषणच्या पथकाने केली अटकपुलाची शिरोली/वार्ताहरशिरोली येथील काही तरुणांना गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सांगली गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली आहे.…

गोकुळ शिरगाव ग्रामपंचायत हॉलमध्ये हद्दवाढ कृती समितीचे चर्चासत्र गोकुळ शिरगाव / वार्ताहरकोल्हापूर महानगरपालिकेने हद्दवाढीत 18 गावांचा समावेश केला आहे. आपली…

विद्याधर पिंपळे/कोल्हापूर दरवर्षी श्रावणानंतर गणेशोत्सव आणि त्यानंतर नवरात्रोत्सव काळात सुका मेव्याला प्रचंड मागणी असते. पण गेल्या पावणे दोन वर्षांच्या काळातील…

बाळासाहेब उबाळे/कोल्हापूर ज्यावेळी वातावरण चांगले असते, त्यावेळीच महामार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे. सेव्ह लाईफ या संस्थेने एनएच 48, पुणे-सातारा-कागल महामार्गावर…