Browsing: #tarunbharatnews #kolhapur

– गोकुळने जागा खरेदीचा फेर विचार करावा -संचालक चेनत नरके यांचे विश्वास पाटलांना आवाहन प्रतिनिधी/कोल्हापूर साधी चहाची टपरी टाकतानाही हजार…

इचलकरंजी / प्रतिनिधीशहरातील इंदिरानगरातील आवळे शेड नावाच्या इमारतीत सुरु असलेल्या अवैध तीन पानाच्या जुगार अड्यावर पोलिसांनी काल, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास…

संग्राम काटकर/कोल्हापूर ताराबाई रोड, कपिलतीर्थ मार्केटसमोरील जागेत उभारण्यात येत असलेल्या सात मजली यात्रीनिवास बांधण्याचे काम देवस्थान समितीवरील शासन नियुक्त पदाधिकाऱयांनी…

-आबाजींचा शौमिका महाडिकांना टोमणे , -डोंगळेंचेही तोंडसुख, घाणेकरांना सुवर्णकाळचा साक्षातकार विठ्ठल बिरंजे/कोल्हापूर दुपारी एक वाजता चेअरमन विश्वास पाटील अहवाल सालचा…

प्रतिनिधी/कोल्हापूर  माजी खासदार किरीट सोमय्या हे मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर येऊन कागल, मुरगूड आणि घोरपडे कारखान्यावर आपल्या पुर्वनियोजीत दौऱ्यानुसार जाणार आहेत.…

मुरगूड / वार्ताहरग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या सूचनेनुसार मुरगूड शहरात जर किरीट सोमय्या आले तर त्यांना विरोध करण्यासाठी कोणीही…

कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीची मागणी प्रतिनिधी/कोल्हापूर शहर व लगतच्या ग्रामीण भागात महसूल विभागातर्फे झालेल्या बनावट गुंठेवारी, बिगरशेती,…

प्रतिनिधी/कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी पुराचे संकट निर्माण होत आहे. या महापुराचा शास्त्राrय अभ्यास करा. त्यासाठी समिती स्थापन करुन कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी…

प्रतिनिधी/कोल्हापूर अंगणवाडी कर्मचाऱयांना मानधन देण्याऐवजी त्वरीत पूर्ण वेळ शासकीय नोकर म्हणून मान्यता द्यावी. त्यांना शासकीय सेवेतील सर्व सुविधा देऊन मोबाईल…

-कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी  आक्रमक प्रतिनिधी/कोल्हापूर जुनेच मोबाईल पुन्हा ताब्यात घेऊन पुर्वीप्रमाणे कामकाज करण्यासाठी शासनाकडून दबावतंत्राचा अवलंब केला जात असल्याच्या…