Browsing: #tarunbharat_news #sanglinews

प्रतिनिधी / जतजत तालुक्यातील कोसारी येथील ग्रामसेवक संजय भाते यांना सोमवारी एक हजार रुपयाची लाच घेताना सांगलीच्या लाच लुचपत विभागाने…

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते उदघाटनः विधानपरिषदेचे सभापती राजराजे निंबाळकर अध्यक्षस्थानी प्रतिनिधी/सांगली माजी खासदार व सहकारतपस्वी स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या जन्मशताब्दी…

प्रतिनिधी / शिराळाचांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातून…

प्रतिनिधी/मिरजशहरातील मिरज-पंढरपूर रस्त्यावरील स्वामी विवेकानंदनगर येथे बंगला फोडून चोरटय़ांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा साडेसात हजार रुपयांचा ऐवज लंपास…

सलग दुसऱ्या वर्षी रथ नाही : मोरया..मोरया..च्या गजरात जीपमधून उत्सवमूर्ती ने-आण प्रतिनिधी/तासगाव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तासगावकरांचे श्रद्धास्थान श्री गणपती पंचायतनाचा 242…

कृष्णात पिंगळे यांची माहिती : इस्लामपूर मोक्का न्यायालयात दोषारोप पत्र दाखल शहरातील सातवा तर तालुक्यातील आठवा मोक्का इस्लामपूर : प्रतिनिधी…

आमदार गाडगीळांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्याकडे केली मागणीप्रतिनिधी / सांगलीसांगली जिल्हयातील कराड-तासगाव राष्ट्रीय महामार्ग व पेठ-सांगली-मिरज राष्ट्रीय महामार्ग…

देवराष्टे / वार्ताहरयशवंतरावांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले. आज जो महाराष्ट्र उभा आहे त्यामध्ये यशवंतरावाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या विचारानेच…

श्रीमंत विजयसिंहराजे यांच्या हस्ते प्रतिष्ठापना प्रतिनिधी/सांगली सांगलीचे आराध्य दैवत श्री गजानन आणि श्री गणपती पंचायतन संस्थानच्या गणेशाचे परंपरेनुसार स्थापना करण्यात…

प्रतिनिधी / सांगलीसांगलीत आण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभा करण्यात येणार आहे. तसेच मातंग समाजातील अनेक प्रश्न लवकरच मार्गी लावू, अशी…