Browsing: #tarunbharat_news #sanglinews

गणेश तलाव, कृष्णाघाटावर विसर्जनाची सोयप्रतिनिधी/मिरजप्रत्येकवर्षी अलोट उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात होणाऱ्या शहरातील गणेशोत्सवावर सलग दुसऱ्या वर्षीही कोरोना संसर्गजन्य आजाराचे संकट…

प्रतिनिधी/कडेगावकडेगाव नगरपंचायतीत मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार सुरु आहे. नगरपंचायतीच्या माध्यमातून विकास कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. या भ्रष्ट कारभाराची…

स्थायी समिती सभेत निर्णय ः निपाणीकर कॉलनीतील रस्त्यांसाठी तरतूद प्रतिनिधी/सांगली मिरजेतील प्रभाग क्रमांक तीनमधील निपाणीकर कॉलनीतील अंतर्गत रस्ते डांबरीकरणासाठी 64…

मृत जत तालुक्यातील, रात्रीच्या सुमारास कॅनॉलमध्ये पडल्याची शक्यताप्रतिनिधी/मिरजमिरज तालुक्यातील बेळंकी येथील म्हैसाळ जलसिंचन योजनेच्या कॅनॉलमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह दुचाकीसह आढळून…

प्रतिनिधी/सांगली बहुचर्चित वसंतदादा शेतकरी बँकेसह 21 सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. दहा वर्षाहून अधिक काळ अवसायक असलेल्या संस्थाबाबत…

जिल्ह्यासाठी 1 लाख 70 हजार कोरोना लसीचे डोस प्राप्तप्रतिनिधी / सांगलीकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी जिल्ह्यात उद्या, (दि. १५)…

प्रतिनिधी / सांगलीकेंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहीम राबवण्याची मागणी आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शहर जिल्हयाच्यावतीने करण्यात आली. यामागणीकडे केंद्र…

प्रतिनिधी/सांगली कोरोनाचा हाहाकार अद्यापही संपलेला नाही. त्यामुळे गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने करण्याचे आदेश राज्यप्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार सांगली शहरात पाचव्या दिवशी…

प्रतिनिधी/कडेगावमहाराष्ट्रात सातत्याने महिलांवर होत असलेले अत्याचार व बलात्काराच्या निषेधार्थ अभाविप कडेगाव शाखेच्या वतीने कडेगाव बस स्टँड परिसरात घडलेल्या घटनांचा जाहीर…