प्रतिनिधी/सांगलीबुधवारी जिल्ह्यात विक्रमी 21 नवीन रुग्ण वाढले त्यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 405 झाली आहे. बुधवारी एक ही रुग्ण…
Browsing: #sangli
पडळकरांच्या समर्थनार्थ भाजपाचे आंदोलनप्रतिनिधी/मिरजभाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या तैलचित्रावर दुग्धाभिषेक करीत सोमवारी पंचायत समिती प्रवेशद्वारासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या समर्थनार्थ…
प्रतिनिधी / मिरज गेली शंभर वर्षे ज्या गाडीने महाराष्ट्र-कर्नाटकातील शेकडो वारकऱ्यांना पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाची भेट घडवून आणली ती ‘देवाची गाडी’…
सांगली प्रतिनिधी जत तालुक्यातील बिळूर येथील चाळीस वर्षे व्यक्तीचा शुक्रवारी कोरोनाने मृत्यू झाला. हा जिल्ह्यातील कोरोनाचा अकरावा बळी ठरला आहे.…
प्रतिनिधी/सांगलीबुधवारी जिल्ह्यात नवीन 16 रुग्ण वाढले. त्यामुळे जिल्ह्याचे एकूण रुग्ण संख्या 315 झाली आहे, तर दहा जण कोरोनामुक्त झाले आहेत.…
प्रतिनिधी/सांगली कोविड-19 मुळे बिघलेली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मायक्रो फायनान्स कंपन्या महाराष्ट्र शासनाबरोबर सलोख्याने काम करतील. मायक्रो फायनान्स कंपन्याबद्दल तक्रारीचे मराठीमध्ये…
प्रतिनिधी/सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 14.03 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे…
प्रतिनिधी/इस्लामपूरबहे येथील रामलिंग बेट परिसरात कृष्णा पदी पात्रात हेलीपॅड जवळ येथील जेनिशा भवन पोरवाल(६) ही बालिका बुडाली. ही घटना बुधवारी…
शेती आणि शेतकरी यांच्याशी संबंधित विविध विषयांचा घेतला आढावाप्रतिनिधी/सांगली खरीप हंगामासाठी बियाणे व रासायनिक खते 100 टक्के उपलब्ध आहेत. सांगली…
प्रतिनिधी/सांगली सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो रिट पिटीशन (सिव्हील) क्र. (एस) 6/2020 मध्ये स्थलांतरीत कामगारांकरीता करावयाच्या कार्यवाहीबाबत केंद्र शासन, राज्य शासन, केंद्रशासीत…











