सांगली जिल्हा लिंगायत समाजाची मागणीप्रतिनिधी/मिरज शहरातील मिरज रेल्वे जंक्शनला जगद्ज्योती महात्मा बसवेश्वरांचे नाव द्यावे अशी मागणी सांगली जिल्हा लिंगायत समाजाच्या…
Browsing: #sangli
प्रतिनिधी/सांगलीराज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या निषेर्धात सांगलीत भाजपच्या महिला आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. शासनाने…
तालुक्यात रुग्ण संख्या कमी होऊन दिलासादायक चित्र.प्रतिनिधी / तासगावतासगाव शहरासह तालुक्यात शनिवारी 19 गावात 29 रुग्ण सापडले आहेत. तालुक्यात सलग…
वैभव माळी / पलूस आज अनेक लोक पैशाच्या पाठीमागे धावतात, मोठया पगारादारांना देखील पैशाचा मोह आवरत नाही, तर अलिकडच्या काळात…
जिल्ह्यातील 17 जणांचा मृत्यूः मनपा क्षेत्रात 81 वाढलेः ग्रामीण भागात 277 रूग्ण वाढले प्रतिनिधी/सांगली मंगळवारी जिल्ह्यात नवीन 358 रूग्ण वाढले.…
प्रतिनिधी/विटासाखर उद्योगातील अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून परिचित असणारे, खानापूर तालुक्यातील पारे येथील उदगिरी शुगर्स ऍण्ड पॉवरचे व्हाईस प्रेसिडेंट एन. एस. कदम…
आटपाडी पोलिसांवर आक्षेपप्रतिनिधी/आटपाडीराष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. त्यांच्यावर खंडणी मागितल्याचा खोटा आरोप आणि गुंडशाही चालु देणार…
प्रतिनिधी/जतजत तालुक्यातील सोनलगी येथे बोर नदीपात्रात पोहण्यास गेलेला चौदा वर्षीय मुलगा पाण्यात बुडाल्याची घटना सोमवारी सकाळी आठ वाजता घडली. महानतेश…
सांगली / प्रतिनिधीमाणदेशी साहित्यिक प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर लिखित काळजातला बाप या पुस्तकाचे सावली बेघर आधार केंद्र बेघर जेष्ठांच्याहस्ते प्रकाशन करण्यात…
प्रतिनिधी / सांगलीजिल्ह्यात नवीन 506 रूग्ण वाढले. तर दिवसभरात त्यापेक्षा दुप्पट म्हणजे 998 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना…












