प्रतिनिधी, चिपळूणचिपळूण शहरातील प्रांत ऑफिस समोर राहणारे दिवाकर गोविंद नेने (वय-७५) यांची दोन अज्ञात तोतया पोलीसांनी फसवणूक केली आहे. त्यांच्या…
Browsing: #ratnagiri
प्रतिनिधी,खेडमुंबई-गोवा महामार्गावर खेड जवळ विश्रांतीसाठी थांबलेल्या कंटेनर मधून १०१ औषधांच्या बॉक्सची चोरी होण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत फिर्यादी मोहम्मद अन्सारी…
प्रतिनिधी, रत्नागिरीजिल्ह्यातील प्रसिद्ध अशा रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री भगवती देवीचा शिमगोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय नुकताच झालेल्या गावकरी, मानकरी आणि…
प्रतिनिधी,रत्नागिरीशहरालगतच्या नाचणे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील रस्त्यावर रिक्षामधून 55 हजार रूपयांच्या अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्य़ा…
प्रतिनिधी,खेडमुंबई-गोवा महामार्गावरील लोटे-माळवाडी येथे टँकरखाली चिररडून 75 वर्षीय वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. सावित्री धोंडू कालेकर असे मृत वृद्धेचे नाव आहे.…
प्रतिनिधी, रत्नागिरीमहाराष्ट्र शासन उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत व रायगड जिल्हा आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने 19 फेब्रुवारी…
भारत तरुणाईचा देश आणि या तरुणाईला घडवण्याचे काम शिक्षक करत आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.रत्नागिरी नजीकच्या चंपक…
खेड प्रतिनिधी महाड तालुक्यातील माणगाव-कोस्ते खुर्द येथील मंगेश गायकवाड या 45 वर्षीय तरूणाचा तालुक्यातील आंबवली-वरवलीनजीक खून झाल्याचे महिनाभरानंतर उघडकीस आले…
केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूदरेल्वे प्रकल्पांसाठी राज्याला 13 हजार कोटी चिपळूण प्रतिनिधी राज्यातील विविध रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी एकूण 13 हजार 539…
रत्नागिरी प्रतिनिधीतालुक्यातील निवळी गावडेवाडी येथे आंबा बागेच्या राखणीसाठी असलेल्या नेपाळी कुटुंबातील 14 वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला…












