Browsing: ratnagiri

Ratnagiri beaten up

खेड / पतिनिधी शहरातील डाकबंगला व मदिना चौक येथे एकास मारहाण केल्यापकरणी 5 जणांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात…

Ratnagiri Ganesh Chaturthi Minister Uday Samant

रत्नागिरी: प्रतिनिधी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते आज ‘आनंदाचा शिधा’ चे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले. पाली येथील बाजारपेठ…

MLA Rajan Salvi

रत्नागिरी प्रतिनिधी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ.राजनजी साळवी यांच्या मातोश्री नलिनी प्रभाकर साळवी यांचे वृद्धपकाळाने रविवारी सकाळी ८.३० वाजता…

Ratnagiri leopard caught

राजापूर वार्ताहर राजापूर तालुक्यातील उपळे गावात तळेखाजण-पिंदावन रस्त्यालगत फासकीत अडकलेल्या बिबट्याला वनविभागाने सुमारे दोन तासाच्या अथक पयत्नानंतर पिंजऱयात पकडून जीवदान…

Ratnagiri Chiplun split into two groups

चिपळूण: प्रतिनिधी चिपळूण किरकोळ कारणावरून दोन गटात राडा झाल्याची घटना मिरजोळी येथे बुधवारी रात्री ९.३० वाजता घडली. यात एकावर तलवारीने…

Barsu Project

राज्याच्या राजकारण तापवणाऱ्या तसेच सौदी आरेबियाशी राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी कारण बनलेला रत्नागिरी तालुक्यातील बारसु प्रकल्पाबाबत नवी बातमी समोर आली आहे.…

Don't believe rumors about bird flu

रत्नागिरी: प्रतिनिधी जैन पर्युषण काळात रत्नागिरी शहरातील मटण आणि चिकन सेंटर बंद ठेवण्याचे आदेश रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाने दुकान चालकांना…

Ratnagiri Contractors

जलवाहिनी फुटीमुळे नगर परिषदेला झालेय ‘नाकीनऊ रत्नागिरी : प्रतिनिधी कोट्यवधी रुपये खर्चून रत्नागिरी शहरासाठी टाकण्यात आलेली नवी पाणी योजनेची जलवाहिनीची…

Ratnagiri Burambad

संगमेश्वर : वार्ताहर संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड शेवरवाडी येथील तरुण सुरज सुधीर मोरे ( 26) याचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.…

Ratnagiri youth Sakhartar horrific accident

रत्नागिरी: प्रतिनिधी शहरातील परटवणे येथील चौकात रविवारी दुपारी भीषण अपघात झाला. मासळीची वाहतूक करणारा आयशर ट्रक आणि दुचाकीची जोरदार धडक…