Browsing: Radhanagari

leopard

रात्री शेत रक्षण करताना दक्षता बाळगण्याचे आवाहन म्हासुर्ली / वार्ताहर राधानगरी, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यात विसरलेल्या धामणी खोऱ्यातील जंगल भागात…

दिव्यांग मतदार 2718, 85 वर्षावरील 2189 इतके मतदार, युवक-युवती 4466 नवे मतदार राधानगरी/महेश तिरवडे संपूर्ण देशात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून…

राधानगरी / वार्ताहर निपाणी-देवगड राज्यमार्गावरील राधानगरी येथे गावठाणकडे जाणाऱ्या व जैन बस्ती जवळ असलेल्या संरक्षक भिंतीजवळील गेली दोन महिने खुदाई…

Radhanagari Ghotwade

राधानगरी /प्रतिनिधी निपाणी – देवगड या राज्य मार्गावर राधानगरी पोलीस ठाण्याजवळ अज्ञात टेम्पोने दुचाकीला पाठी मागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील बंडोपंत…

and the lamp lit up the house

तरुण भारत इम्पॅक्ट : ठक्याच्या धनगरवाड्यात सौर उजैचा दिवा कोल्हापूर प्रतिनिधी दाजीपूर अभयारण्यलगतच्या ठक्याच्या धनगर वाड्यातील कोकरे परिवाराचे घर रविवारी…

गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात निम्माच पाऊस,यंदा पाणी टंचाईचे सावट पाणी जपून वापरावे, जलसंपदा विभागाचे आवाहन राधानगरी प्रतिनिधी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा निम्याहून कमी पाऊस झाला आहे.अवकाळी पाऊसही न झाल्याने शेतीसाठी पाण्याची मागणी वाढली आहे.राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात २०१९ साली ६९१२ मिलिमीटर पाऊस नोंदला होता.यावर्षी फक्त ३८६७ मिलिमीटर इतकाच पाऊस झाल्याने डोंगरदऱ्यातील पाण्याचे ओघळ कमी आहेत.त्यामुळे यावर्षी पाणी टंचाईचे सावट निर्माण होऊ शकते. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात गेली पाच वर्षांच्या तुलनेत निम्माच पाऊस झाला आहे. जून महिन्या पासून पाऊस कमी झाल्याने जमीन,जंगल दऱ्यामध्ये पाणी कमी प्रमाणात मुरले आहे.त्यामुळे जमिनीच्या पहिल्या थरामध्ये पाणी कमी असल्याने धरण पाणलोट क्षेत्रातील जंगल दऱ्यातील पाण्याचे ओघळ कमी झाले आहेत.त्यामुळे धरणात येणारे ओघळाचे पाणी कमी झाले आहे. धरणाची ओळख असलेला राधानगरी तालुक्यात या वर्षी तालुक्यातील तीन धरणे कमी अधिक प्रमाणात भरल्याने संभाव्य पाणी व वीज टंचाई लक्षात घेऊन पाणी या वर्षी जपून वापरावे असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे, अद्यापही डिसेंबर अखेर व पुढील 15 जूनचा काळ म्हणजेच सहा महिने पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे, संभाव्य पाणी टंचाई निर्माण होऊ नये म्हणून जलसंपदा विभागाने पाण्याचे योग्य नियोजन केले आहे. पाच वर्षातील पाणीसाठा.टी एम सी मध्ये व पाऊस सन पाणीसाठा पाऊस 2019 7.19 6912मी मी 2020 7.17 4556 मी मी 2021 7.64 4945 मी मी 2022 7.47 4467मी मी 2023 7.72 3867 मी मी Rainfall in Radhanagari Dam catchment area is half as compared to last five years

पाणी जपून वापरावे, जलसंपदा विभागाचे आवाहन राधानगरी प्रतिनिधी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा निम्याहून कमी पाऊस झाला आहे.अवकाळी पाऊसही न…

The body of a woman from Dhamod was found in Tulsi river

धामोड प्रतिनिधी धामोड ( ता. राधानगरी ) येथे तुळशी नदीवर असणाऱ्या को.प. बंधार्‍याच्या खालील बाजुस रविवारी सकाळी सुरेखा एकनाथ चव्हाण…

bhogavati election

भोगावती प्रतिनिधी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष्य लागून राहिलेल्या शाहूनगर परिते ता करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला रविवारी सकाळी आठ…

Autopsy started at Radhanagari Rural Hospital

शीत शवपेटी उपलब्ध,आम, प्रकाश आबिटकर यांच्या पाठपुराव्याला यश राधानगरी/प्रतिनिधी शासन आपल्या दारी योजनेच्या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालय, राधानगरी येथे शवविच्छेदन गृह…

Radhanagari MLA Prakash Abitkar

राधानगरीमध्ये शासन आपल्या दारी सेवा महिना शुभारंभ राधानगरी / महेश तिरवडे महात्मा गांधी जयंतीनिमित्त शासनाच्या सर्व विभागांनी लोकांपर्यंत जाऊन चांगलं…