Browsing: #health

श्वसनाचे त्रास असणार्या रूग्णांमध्ये नेब्युलायझर उपचारांचा वापर केला जातो. नेब्युलायझेशन ही थेट फुफ्फुसांमध्ये औषध पोहोचवण्याचे एक प्रभावी आणि उत्तम पद्धती…

मधुमेह निदान आणि तपासण्या वयाच्या 30-35 वयानंतर वर्षातून एकदा मधुमेहासाठी रक्ततपासणी करणे हितकारक ठरते. यासाठी सर्वात साधी, सोपी चाचणी म्हणजे…

यामुद्रेला रूक्ष मुद्रा असेही म्हटले जातो. ही मुद्रा करण्यासाठी करंगळीचं टोक अंगठय़ाच्या मुळाशी लावून करंगळीवर अंगठा किंचित दाब देऊन ठेवावा.…

यकृतदाह या आजारात सामान्य यकृतपेशीचे नुकसान होऊन पू होतो. त्यामुळे सामान्य यकृतपेशींची संख्या कमी होते. हेपिटायटिस बी, सी, डी यांसारखा…

हृदयाला रक्तपुरवठा दोन धमन्यांच्या साहाय्याने रक्तपुरवठा केला जातो. काही कारणांनी वाढत्या वयात या धमन्या आकुंचन पावतात आणि कडकही होतात. कोरोनरी…

कोरोना संसर्गामुळे गर्भपात होण्याची देशातील पहिलीच घटना मुंबईत घडल्याचे समोर आले आहे. मुंबईत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करणार्या महिलेला कोरोना…

व्हेरिकोज व्हेन्सचे निदान करण्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन शरीरातील तपासणी करावी लागते. आवश्यकता भासल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अल्ट्रासाऊंड या छोटय़ा स्वरूपातील चाचणीस सामोरे…

कोरोना विषाणूच्या संसर्गाने जागतिक पातळीवर हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूची जनुकीय संरचना समजून घेण्यासाठी सातत्याने संशोधन सुरू आहेच. त्यातून नवीन माहिती समोर येत आहे. अशीच नवी माहिती कोरोना विषाणू संदर्भात समोर येते आहे. सायन्स जर्नलमध्ये याविषयीचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनानुसार संसर्ग झाल्यानंतर विषाणूचा आकार बदलतो आहे.  संसर्गानंतर कोरानाच्या स्पाईक प्रोटिनचा आकार रॉडसारखा होतो आहे, असा दावा केला आहे अमेरिकेतील बोस्टन चिल्ड्रन हॉस्पिटलच्या संशोधकांच्या चमूने.  संशोधकांच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूबाबत मिळालेल्या या नव्या माहितीमुळे कोव्हिड 19 प्रतिबंधात्मक लस तयार करणार्या वैज्ञानिकांना मदत होईल.  यानिमित्ताने आधी स्पाईक प्रोटिन म्हणजे काय हे पाहूया.  कोरोना विषाणूच्या बाहेरच्या पृष्ठभागावर मुकुटाप्रमाणे दिसणारा जो भाग आहे, तिथून विषाणू प्रोटिन अर्थात प्रथिन बाहेर काढतो. त्याला स्पाईक प्रोटिन असे म्हटले आहे. या प्रोटिनपासूनच संसर्गाची सुरूवात होते.  हे प्रोटिन व्यक्तीच्या एन्झाईम्स एसीई2 रिसेप्टरला चिकटते आणि शरीरापर्यंत पोहोचते. त्यानंतर आपली संख्या वाढवून संसर्ग वाढवते.  एखाद्या व्यक्तीला जेव्हा कोरोनाचा संसर्ग होतो तेव्हा शरीरात संसर्ग पसरवण्यासाठी या स्पाईक प्रोटिनच्या मदतीने पेशींना जखडून ठेवतो. पेशींना संसर्ग झाल्यानंतर विषाणू आपली संख्या वाढवायला सुरूवात करतो, परिणामी रूग्णाची अवस्था नाजूक होऊ लागते.  बोस्टन चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे संशोधक डॉ. बिंग चेन आणि त्यांचा गट या विषाणूवर संशोधन करत आहे. त्यांच्या गटाने क्रायोजेनिक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीमधून हा विषाणू पाहिला असता अनेक गोष्टी समोर आल्या. संशोधकांच्या असे लक्षात आले की स्पाईक प्रोटिन त्याचा आकार बदलतो आहे.  संसर्ग होण्याआधी या स्पाईक प्रोटिनचा आकार वेगळा आहे आणि संसर्गानंतर त्याचा आकार वेगळाच दिसतो.  त्रिकोणाप्रमाणे दिसणारे हे स्पाईक प्रोटिन संसर्ग झाल्यानंतर मात्र कडक केसाच्या पिनेसारखे दिसते. विषाणूतील स्पाईक प्रोटिनमध्ये हा बदल माणसाच्या रिसेप्टरच्या संपर्कात आल्यानंतर दिसू लागतो. संसर्गानंतर प्रथिनाचा एखाद्या रॉडसारखा किंवा काठीसारखा आकार हा अँटीबॉडीजला विषाणू न्यूट्रल करण्यास मदत करू शकतो.

व्यायाम करायचं मनावर घेतलं तर तो घरीही करता येतो आणि त्यासाठी महागडय़ा साधनांची गरज नसते. घरातल्या साध्या वस्तूही व्यायामाचे साधन…

टॉन्सिल्सची व्याधी सर्व प्रकारच्या वयोगटातील व्यक्तींमध्ये आढळून येत असली तरी लहान मुलांमध्ये या व्याधीचे प्रमाण अधिक दिसून येते. त्याकडे दुर्लक्ष…