Browsing: #crime

वार्ताहर/गोकुळ शिरगाव महाराष्ट्र शासनाचे महसूल व वनविभाग जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे क्लार्क असून इनोवा गाडीत महाराष्ट्र शासनाची नेम प्लेट लावून…

प्रतिनिधी/बेळगाव घातक कोरोना थांबविण्यासाठी लॉकडाऊनबरोबरच मद्यविक्री बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. या काळात बेकायदा दारू वाहतूक व गावठी दारूची…

जतमध्ये संचारबंदी, तरीही दारू विक्री, अवैध धंदे : आ विक्रम सावंत प्रतिनिधी / जत राज्यभर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असतानाही जत…

विजापूरयेथीलघटना:चारमित्रांच्यासाहाय्यानेतीक्ष्णहत्यारानेवार वार्ताहर/ विजापूर येथील पोलीस दलात श्वानपथक विभागात सेवा बजावणाऱया पोलिसाने आपल्या पत्नीचा चार मित्रांच्या साहाय्याने खून केल्याचा प्रकार उघडकीस…

प्रतिनिधी/गडहिंग्लज जरळी येथील विवाहित महिलेचा बुधवारी रात्री कोयत्याने मानेवर वार करुन निर्घुण खून केला आहे. वंदना संगमेश्वर कोणकेरी (वय 26)…

बागलकोटच्या युवकांचा पायी प्रवास : कोरोनाच्या धास्तीने पाणीही कोण देईना वार्ताहर/ निपाणी घरचे अठरा विश्व दारिदय़ घालवायचं. आई-वडिलांना म्हातारपणी चांगलं…

प्रतिनिधी/कोल्हापूर शेतीच्या वादातून करवीर तालूक्यातील आरळे गावात शनिवारी (दि.२८) वादावादी झाली होती. या मारामारीत भगवान पाटील याने नामदेव पाटील यांच्या…