प्रतिनिधी / माळशिरसघरकुलाचा पाचवा हप्ता मंजूर करण्यासाठी दोन हजार रुपयाची मागणी करून अठराशे रुपयाची लाच स्वीकारताना बांधकाम विभागाच्या अभियांत्रिकी सहाय्यकास…
Browsing: #crime
प्रतिनिधी / गारगोटी म्हसवे ता. भुदरगड येथील रेश्मा अजित कांबळे (वय २४)या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली याबाबत…
प्रतिनिधी रत्नागिरीखेडशी येथे आर्थिक वादातून मारहाण केल्या प्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली आहे. या बद्दलची फिर्याद राजेंद्र विजय कोळेकर, (48…
सोनट्टी येथील घटनेने खळबळ, काकती पोलीस स्थानकात एफआयआर प्रतिनिधी /बेळगाव फॉर्म हाऊसवर झोपलेल्या वाचमनचा अज्ञातांनी गळादाबून खून केल्याची घटना मंगळवारी…
मार्केट पोलिसांची कारवाई, 8 दुचाकी जप्त प्रतिनिधी /बेळगाव शहर व उपनगरांत मोटार सायकली चोरल्याच्या आरोपावरुन मार्केट पोलिसांनी बुधवारी एका चौकडीला…
प्रतिनिधी/ मडगाव वाटेत अडवून धमकी दिल्याच्या एका प्रकरणात गोव्याचे माजी क्रीडा मंत्री रमेश तवडकर यांना न्यायालयाने दोषी ठरविले असून 28…
वार्ताहर / कसबा बावडापचगंगा नदीत पाण्याच्या प्रवाहात बुडुन बेपत्ता. संस्कार राहुल कुरणेचा मृतदेह आज शिये फुलाजवळ मिळाला दोन दिवसांपुर्वी सकाळी…
प्रतिनिधी / नागठाणेबोरगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे खारघर(नवी मुंबई) येथून चोरीस गेलेला ट्रक पुन्हा मूळ मालकाला परत मिळाला.याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार…
प्रतिनिधी/इस्लामपूरवाळवा तालुक्यातील वाघवाडी येथील बॉम्बे रेयॉनच्या पाठीमागील पेठ जांभुळवाडी रस्त्यावर मित्रानेच मित्राचा पाठलाग करुन धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण खून…
प्रतिनिधी / सातारा सातारा शहरात दिवसा घरफोडी चोरीचा गुन्हा उघड करुन दोन चोरट्याकडून ३लाख ५५ हजार ८६०रुपये किमतीचा ऐवज हस्तगत…












