पिडीतेच्या पतीची पोलीस अधीक्षकांकडे तकारप्रतिनिधी/रत्नागिरीपत्नीची छेडछाड करून विनयभंग करणार्या संशयित आरोपींना मंडणगड पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप पिडीत महिलेच्या पतीने…
Browsing: #crime
प्रतिनिधी / बार्शी बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी येथे एकाच रात्री तब्बल सहा घरातून रोख रक्कम आणि दागिने चोरून नेले आहेत.…
प्रतिनिधी / इचलकरंजीशहरातील जवाहरनगरामधील विघ्नहर्ता गणेश मंदिरालगत वर्चस्व वादातून रेकार्डवरील गुन्हेगारावर चार जणांच्या टोळीने खुनी हल्ला करुन गंभीर जखमी केले.…
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी न्यायालयाने ठरविले दोषी, मुत्यानट्टी परिसरातील घटना प्रतिनिधी / बेळगाव मित्रासोबत फिरायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केलेल्या…
वार्ताहर / गोकुळ शिरगाव कणेरीवाडी (ता. करवीर) येथील जयहिंद ढाब्याजवळ जेवणासाठी थांबलेल्या ट्रकच्या केबिनमधून ३३ लाख २८ हजार रुपयांची रोकड…
प्रतिनिधी/ मिरजधारदार शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या तरुणास मिरज पोलिसांनी अटक केली. नदीम उर्फ खलनायक लाजम खतीब (वय 24, रा.…
प्रतिनिधी/कराडयेथील शनिवार पेठेतील मिळकतीला वारस नोंद करण्यासाठी 13 हजारांची लाच मागून दहा हजारांची लाच स्वीकारताना भूमापक उप अधीक्षकासह त्याच्या सहाय्यकास…
मिरजेच्या तरूणाचा निर्घृण खूनकाळ्या खणीजवळ डोक्यात दगड घालून केला खून प्रतिनिधी / सांगली शहरातील काळ्या खणीजवळील मिरज येथील टाकळी रोडवरील…
प्रतिनिधी/ मुंबई अभिनेता सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज रॅकेट असल्याने याप्रकरणावर केंद्रीय अंमली पदार्थ विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. याप्रकरणी जोरदार…
पोलीस, वन विभागाची कारवाई : दोघा जणांना अटक प्रतिनिधी/ बेळगाव वन्यप्राणी, पक्ष्यांची तस्करी करणाऱयांविरुद्ध पोलीस वनविभागाच्या अधिकाऱयांनी कारवाई तीव्र केली…












