– कोरोना सेंटरमधील प्रकार, राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद प्रतिनिधी/कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ वसतीगृहामध्ये खासगी संस्थेकडून सुरु असलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये…
Browsing: #crime
अलिशान गाडीतून केली ही चोरीप्रतिनिधी / इस्लामपूरवाळवा तालुक्यातील नरसिंहपूर येथील चैनीसाठी तीन बोकड व एक शेळी चोरणाऱ्या पाच चोरटयांना इस्लामपूर…
वार्ताहर / यड्राव अनैतिक संबंधातून किराणा व्यवसायिक असलेल्या प्रशांत भिकाजी भोसले (वय 36) रा.बेघर वसाहत यड्राव या युवकाचा सतूरने छातीवर…
कसबा बीड / प्रतिनिधी : महे तालुका करवीर येथे वन्यप्राण्यांने 20 बकऱ्यांचा फडशा पाडला आहे. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार महे येथील…
प्रतिनिधी /सातारादहिवडी ता. माण येथील वन परिक्षेत्राचा वनपालास दहा हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले. सुर्यकांत यादवराव…
हुबळी/प्रतिनिधी रस्त्यावर पडलेली माती काढण्यावरून दोन कुटुंबात झालेला वाद विकोपाला जाऊन परस्परांना जबर मारहाण झाल्याची घटना, गब्बूरु बायपास जवळ घडली…
कुपवाड / प्रतिनिधी खासगी सावकारीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एका महिलेकडे तब्बल २ लाख रूपयाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी…
बिसुर-खोतवाडी रस्त्यावरील घटना; चुलत भावसह दोघे ताब्यातप्रतिनिधी/सांगलीअवघ्या २१ गुंठे असलेल्या जमिनीच्या वादातून वसगडे (ता. पलूस) येथील युवकाचा डोक्यात दगड घालून…
जमावातील दोघांनी विनयभंग केल्याचीही तक्रार प्रतिनिधी / सांगली शहरातील नळभाग येथील गरीबनवाज मशिदीसमोर दोन लोकांच्यात भांडणे लागली होती. ती भांडणे…
प्रतिनिधी / इचलकरंजी शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री धाडसी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेवून…












