Browsing: #coronapositive

प्रतिनिधी/साताराकृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील तपासणी अहवालानुसार 12 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर…

सांगली महापालिका क्षेत्रात 19 रूग्ण वाढलेः गवळेवाडी येथील दोघे बाधितः समडोळी येथील बँक अधिकारी बाधितः तुरची येथील ब्रदर बाधितः प्रतिनिधी/सांगली…

कोल्हापूर शहरात 37 रूग्ण, चार डॉक्टरांचा समावेश, पोलीस, महापालिका चालक बाधित; सांगवडे, शिये आणि उचगाव येथील तिघांचा मृत्यू, प्रतिनिधी/कोल्हापूर जिल्हय़ात…

प्रतिनिधी/कोल्हापूर गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या कायम आहे. दिवसागणित 50 ते 100 कोरोनाग्रस्तांचा आकडा ओंलाडत आहे. तर…

 70 वर्षीय व्यक्तीचा समावेश : तालुक्यातील चौथा पॉझिटिव्ह रूग्ण        खानापूर /वार्ताहर  खानापूर तालुक्यातील वड्डेबैल येथे शनिवारी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला…

वार्ताहर/शियेशिये (ता.करवीर) पैकी हनुमान नगर येथील २८ वर्षीय महिला आज, शनिवारी सकाळी पॉझिटिव्ह आली. त्यामूळे पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या नऊ झाली…

प्रतिनिधी / कोल्हापूर जिल्हय़ात सायंकाळी सात वाजेपर्यत 245 पॉझिटिव्ह रूग्ण दिसून आल्याने सामूहिक संसर्गाचा धोका स्पष्ट झाला आहे. हातकणगंले तालुक्यात…

प्रतिनिधी/रत्नागिरीआज, मंगळवारी 14 जुलै रोजी सकाळपासून प्राप्त अहवालांमध्ये घरडा केमिकल्स येथील एकूण 40 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर रत्नागिरी…

उपचारा दरम्यान तिघांचा मृत्यूतरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूरसोलापूर शहरात आज, मंगळवारी रात्री 9 वाजेपर्यंत 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर उपचारा…

प्रतिनिधी / सांगली रविवारी कोरोनाने सांगली, मिरजेतील दोन महिलांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जिल्हय़ात कोरोनाचे एकूण 19 बळी गेले…