Browsing: BGM-APP

खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर प्रतिनिधी \ बेळगाव केळकरबाग येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी…

कणबर्गी येथील घटनेने खळबळ प्रतिनिधी \ बेळगाव कणबर्गी (ता. बेळगाव) येथील जलशुध्दीकरण केंद्रातील कॉईन बॉक्स अज्ञातांनी फोडला आहे. हा प्रकार…

ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरु@ प्रतिनिधी बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात गुरुवारी दुपारी सुमारे 30 वषीय अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला आहे.…

सोडविण्यासाठी आलेल्या दोघा जणांनाही मारहाण, पाच अल्पवयीन मुलांसह सहा जणांना अटक प्रतिनिधी \ बेळगाव क्षुल्लक कारणावरुन अलारवाड (ता. बेळगाव) येथील…

रेल्वे पोलिसांची कारवाई प्रतिनिधी \ बेळगाव पॅसेंजर रेल्वेत प्रवास करणाऱया एका प्रवाशाचा मोबाईल चोरल्याच्या आरोपावरुन बेळगाव रेल्वे पोलिसांनी नंदिकुरळी (ता.…

कॅम्प पोलिसांची कारवाई प्रतिनिधी \ बेळगाव खबरदारीची उपाय योजना म्हणून कॅम्प पोलिसांनी बुधवारी विजयनगर येथील एका तरुणाला अटक केली आहे.…

गांधीनगर परिसरातील घटना प्रतिनिधी \ बेळगाव भटक्मया कुत्र्यांच्या हल्ल्यात चार लहान मुले जखमी झाली आहेत. बुधवारी दुपारी गांधीनगर येथील मंनत…