Browsing: #सोलापूर

सोलापूर / प्रतिनिधीसोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज मंगळवारी 244 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. तर 9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचार…

सोलापूर : प्रतिनिधीपर्यावरण संवर्धनासाठी केंद्र व राज्य शासन एकीकडे वृक्षलागवड मोहीम हाती घेत असताना दुसरीकडे सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील भर दिवसा…

प्रतिनिधी / कुर्डुवाडीवारसा नोंदीसाठी हजार तर विहिर नोंदीसाठी दीड हजार लाचेची मागणी करणाऱ्या भुताष्टेच्या तलाठ्याची तात्काळ बदली करा. अन्यथा २४…

बंडगार्डन विसर्ग १८,२२१, दौंड विसर्ग २९,२८९ क्युसेक दोन दिवसांत १४ टक्के वाढवार्ताहर / बेंबळेमागील आठवड्यापासून पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार…

प्रतिनिधी / सोलापूरसोलापुर शहारात रविवारी नव्याने 93 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान 4 रुग्णांचा मृत्यू झाला, तर उपचार घेऊन…

शंभर बाय दोनशे फूट गणरायाची प्रतिमा, अळीव रोपच्या साह्याने केली मार्किंगमध्ये पेरणी जाकिरहुसेन पिरजादे / सोलापूरलाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या काहीच…

प्रतिनिधी / कुर्डुवाडीमाढा तालुक्यात आज २६ कोरोना बाधितांची वाढ झाली असल्याचा अहवाल तालुका आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला असून पिंपळनेर, मोडनिंब,…

सोलापूर : प्रतिनिधीसोलापूर शहर व हद्दवाढ भागाला पाणीपुरवठा करणारी टाकळी येथील जलवाहिनी गुरुवारी फुटल्याने त्याठिकाणी पाणी गळती मोठ्या प्रमाणात सुरू…

प्रतिनिधी / बार्शीसंसद आदर्श ग्राम योजना -2 नुसार आपल्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेण्याच्या मार्गदर्शन सूचना केंद्र शासनाने दिल्या होत्या…

प्रतिनिधी / बार्शीबार्शी तालुक्यातील रेशनच्या धान्याचा काळाबाजार उघड झाल्यानंतर पोलिसांनी बार्शी बाजार समिती येथील अनेक व्यापारी यांच्या दुकानावरती धाडी टाकण्याचे…