बॉलिवूडमध्ये नेहमीच काही ना काही ट्विस्ट घडत असते. हीच ट्विस्ट स्वरा भास्कर घेऊन आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. पण यावेळेस वक्त्यव्यामुळे नव्हे तर तिला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीमुळे चर्चेत आली आहे.स्वराला एका पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीच्या वर्सोवा येथील निवासस्थानी धमकीचे पत्र पाठवण्यात आले आहे.धमकीचे पत्र मिळताच स्वराने वर्सोवा पोलिस स्टेशन मध्ये धाव घेतली.मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या प्रकरणी तपास सुरू केला आहे.या तक्रारीच्या आधारेगुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यापूर्वी अभिनेता सलमान खानला (Salman Khan) देखील जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.
अभिनेत्री स्वराने सोशल मीडियावर धमकीचे हे पत्र शेअर केले आहे,. यासह कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, ‘देशातील तरुण रस्त्यावर नोकऱ्यांची मागणी करत आहेत. पण, एक प्रजाती महागाई, बेरोजगारी, उपासमार सहन करेल. मात्र, ऐतिहासिक सत्य आणि तथ्ये सहन करणार नाही.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









