प्रतिनिधी/ बेळगाव
सालाबादप्रमाणे वीणा वर्ल्डतर्फे ‘सिनियर सिटीझन डे’ मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. गोवावेस येथील बालाजी आर्केडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात लकी ड्रॉ कूपनचे मानकरी बेळगावचे सूरज देसूरकर ठरले. त्यांना वीणा वर्ल्डची राजस्थानची सहल भेट देण्यात आली.
वीणा वर्ल्ड नेहमीच देश-विदेशात सर्वोत्कृष्ट सेवा देण्यात अग्रेसर आहे. अधिक माहितीसाठी वीणा वर्ल्ड, क्रिश हॉलिडेजच्या संचालक रूपा पाटील यांच्याशी 9980428880 किंवा 7338685500 या क्रमांकावर संपर्क साधावा.









