सातारा शहरातील पंतांचा गोट येथील नवज्योत हनुमान मंदिरात पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी उपस्थिती लावली. त्यांचे स्वागत शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे यांनी केले. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते हनुमानाची आरती करण्यात आली. यावेळी नवयुग मंडळ चे अधक्ष्य दिलीप साळुंखे, मनसे शहरअधक्ष्य राहूल पवार, अभिजित सपकाळ, अविनाश माने, सचिन काकडे, गणेश यादव, सूरज जाधव, आणि इतर भाविक तसेच मंडळातील कार्यकर्ते उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









