पुलाची शिरोली / वार्ताहर
येथील छावा क्रिडा मंडळाचा खेळाडू अथर्वराज सुनील गावडे याची रांची (झारखड) येथे होणार्या १४ वर्षा खालील कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. संभाजी पाटील, रमेश भेंडीगीरी, अण्णासाहेब गावडे, प्रा.संदीप लवटे आदींचे प्रोत्साहन लाभले. तर नामदेव गावडे, बाबूराव गावडे,कुबेर पाटील, इम्रान पटेल यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









