Deepak Kesarkar : हा लोकोस्तव भारतीय संस्कृतीचे दर्शन देणारा ठरेल.चांगल्या विचारांना पाठिंबा मिळतो, याचे हे जिवंत उदाहरण आहे.राज्य सरकार नेहमीच चांगल्या कामांना प्रोत्साहन देईल असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. कणेरीमठावर आजपासून सुमंगलम पंचमहाभूत लोकोस्तव सुरु झाला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री दीपक केसरकर आणि अदृश्य काडसिद्धेश्वर यांच्या उपस्थितीत उदघाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी खासदार धनंजय महाडिक,खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने,आमदार प्रकाश आबिटकर,आमदार प्रकाश आवाडे यांची उपस्थिती होती.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









