खानपुर प्रतिनिधी – खानापूरहून एसटी बसने नियमितपणे हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी बेळगाव शहरात येत असतात. परंतु सकाळी ९ ते १० या वेळेत एसटी बसचे प्रमाण कमी असल्याने, विद्यार्थी गर्दीतून बसमध्ये लटकत जीवघेणा प्रवास करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तरी खानापूर परिवहन महामंडळाने बेळगाव मार्गे येणाऱ्या एसटी बसेसची संख्या वाढवावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









