प्रतिनिधी / बेळगाव : कर्नाटक- महाराष्ट्र सीमाप्रश्न निवळत असतानाच पुन्हा गुरुवारी कालकुंद्री – बेळगाव बसवर कुरीहाळमध्ये दगड फेक करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. चंदगड आगाराच्या बसवर पाठीमागून दगड फेक झाली आहे. त्यामुळे काच फुटून बसचे नुकसान झाले आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कुरीहाळ गावाजवळच ही घटना घडली आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









