कोची
केरळच्या पलक्कडमध्ये कांझीकोड औद्योगिक क्षेत्रातील एका स्टील प्रकल्पात विस्फोट झाला. कारखान्यात आग लागल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. वालयार पोलिसांनुसार विस्फोटानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.









