बेळगाव प्रतिनिधी – भारत देश हा धर्मनिरपेक्ष देश असताना, धर्माच्या नावावर इस्लामी आर्थिक व्यवस्था हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून चालवली आहे. त्यामुळे राष्ट्राला मोठा धोका निर्माण झाला असून, आम्ही हलाल प्रमाणपत्राचा निषेध नोंदवत असल्याचे, हिंदू जनजागृती समितीच्या वतीने स्पष्ट करून पंतप्रधानांचे नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आतंकवादी कृत्य करणाऱ्यांना या निधीतून सहाय्य केले जात आहे. या आतंकवादी संघटना देशांमध्ये विविध ठिकाणी बॉम्बस्फोट घडवत आहेत तेव्हा ही हलाल प्रमाणपत्र पद्धत पूर्णपणे बंद केली पाहिजे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली यावेळी सुधीर हिरेकर, ऋषिकेश गुर्जर, रवी कोकितकर, व्यंकटेश शिंदे, विजय नंदगड़कर, मारुती सुतार, मिलन पवार आदी उपस्थित होते.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









