बेळगाव प्रतिनिधी – उत्तर प्रदेश मध्ये दोन बहिणींवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली, त्यानंतर त्यांचा मृतदेह झाडाला टांगण्यात आला . या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी दलित संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देण्यात आले यावेळी लक्ष्मण कोलकर, बाबू पुजारी, सागर कुलकर्णी, लक्ष्मण मेत्री, प्रकाश कोलकर, शंकर कोलकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









