सावंतवाडी : प्रतिनिधी
स्टेट बँक ऑफ इंडिया सावंतवाडी शाखेच्या लिपिक शिवानी सुरेश पडवळ( 36)यांचे सोमवारी निधन झाले .त्या मूळ डेगवे बाजारवाडी येथील आहेत. सध्या त्या वडिलांसह सावंतवाडीत राहत होत्या त्यांच्या पश्चात वडील आहेत .सेवानिवृत्त जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सुरेश पडवळ हे त्यांचे वडील होत शिवानी या मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे
Previous Articleलोकअदालतीत 22 हजार 617 खटले निकालात
Next Article लोककल्प फाऊंडेशनतर्फे आरोग्य तपासणी शिबिर









