कोल्हापूर- कोरोनाचा सर्व क्षेत्रावर परिणाम झाला होता. त्यामुळे काही भागातील एसटी सुविधा कोलमडली होती. बंद केलेल्या एसटी अद्याप सुरु न झाल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय. एसटी वाहतूक पूर्ववत न केल्याने कोल्हापूरच्या मुरगूड इथं विद्यार्थ्यांचे आंदोलन आज केलं. मुरगूड बस स्थानकावरच विद्यार्थ्यांनी ठिया आंदोलन करत घोषणाबाजी केली. शाळा, महाविद्यालय पूर्ववत झाली तरी किरकोळ कारण देऊन बस सेवा पूर्ववत केली नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी स्थानक प्रमुखांना जाब विचारला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









