प्रतिनिधी
बांदा
Sri Satyanarayana Mahapuja tomorrow at Sri Dev Pateshwar Temple in Banda Police Station
बांदा पोलीस ठाणे येथील श्री देव पाटेश्वर मंदिरात उद्या सोमवार १ मे रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले आहे. यावेळी रात्री ८ वाजता श्री सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळ पिकुळे यांचा ब्रह्माक्ष हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी केले आहे.









